Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo Instagram
Image Story

Amruta Deshmukh-Prasad Jawade: प्रसादच्या साथीने अमृताने साजरी केली लग्नानंतरची पहिली मंगळागौर; पारंपारिक साजश्रृगांरातील सुंदर फोटो पाहिलेत का?

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या दोघांनी लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे. याचेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Siddhi Hande
Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही जोडी लोकप्रिय आहे. हे दोघेही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसतात.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

अमृता आणि प्रसादने नुकतीच मंगळागौर साजरी केली आहे. श्रावण महिन्यात मंगळागौर केली जाते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

अमृता आणि प्रसादने लग्नाच्या पहिल्या वर्षी मोठ्या उत्साहात मंगळागौर साजरी केली आहेत. मंगळागौरीचे सर्व व्रत अमृताने मनापासून केले आहे.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

मंगळागौरीसाठी अमृता आणि प्रसादने खास लूक केला होता. त्या दोघांनीही मॅचिंग कपडे परिधान केले होते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

अमृताने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी अन् प्रसादने क्रिम रंगाचा सदरा घातला होता. दोघेही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

अमृता मंगळागौरीची पूजा करुन आणि खेळ खेळत सण साजरा केला. याचेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mangalagaur Photo

अमृताने प्रसादसाठी मंगळागौरीचे व्रत केले होते. याच व्रतासाठी प्रसादची तिला साथ मिळाली आहे. त्यासाठी अमृताने नवऱ्याचे भरभरुन कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT