Siddharth-Mitali Lovestory Instagram
Image Story

Siddharth-Mitali Lovestory: सेटवर पहिली भेट, इन्स्टाग्रामवर चॅटिंग अन् नंतर लिव्ह इन रिलेशनशिप; अशी आहे सिद्धार्थ मितालीची लव्हस्टोरी

Siddharth Chandekar-Mitali Mayekar: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे खूप क्युट कपल आहे. या दोघांची पहिली भेट रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Siddharth-Mitali Lovestory

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी इंडस्ट्रीतील खूप क्युट कपल आहे. सिद्धार्थ आणि मिताली यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddharth-Mitali Lovestory

२०१७ मध्ये सिद्धार्थ आणि मिताली मयेकर हे दोघे पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोच्या सेटवर भेटले. त्यावेळी सिद्धार्थ आणि मिताली वेगवेगळ्या लोकांना डेट करत होते.

Siddharth-Mitali Lovestory

सेटवर भेटीनंतर त्या दोघांचीही ऑनलाइन चॅटिंग सुरु झाली. ते दोघेही हॅरी पॉटरचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांची मैत्री झाली.

Siddharth-Mitali Lovestory

दोघांचेही पहिले नाते हे काही कारणांनी तुटले. या नात्यातून सावरण्यासाठी ते एकमेकांना भेटायचे. त्यांच्या भेटी वाढल्या.

Siddharth-Mitali Lovestory

सिद्धार्थ आणि मितालीच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला अधिक आवडायचे.

Siddharth-Mitali Lovestory

सिद्धार्थने व्हॅलेंटाइन डेचा मूहूर्त साधत मितालीला प्रपोज केले. सर्व मित्रमैत्रिणींच्या समोर त्याने तिला लग्नासाठी विचारले.

Siddharth-Mitali Lovestory

सिद्धार्थ आणि मितालीने ३ वर्ष एकमेकांना डेट केले. त्यातील दोन वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी पुण्याच्या ढेपेवाड्यात २०२१ रोजी लग्न केले. या दोघांचे #Tinypanda असं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT