Ankush Chaudhari-Deepa Parab love Story Saam Tv
Image Story

Ankush Chaudhari-Deepa Parab: भर गर्दीत परळच्या त्या ब्रिजवर गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, अंकुश चौधरी अन् दीपा परबची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Ankush Chaudhari-Deepa Parab Love Story: अंकुश चौधरी आणि दीपा परब ही मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी आहे. या दोघांची हटके लव्हस्टोरी जाणून घ्या.

Siddhi Hande
Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कलाकार आहे. अंकुशची बायको दीपा परब चौधरी देखील उत्तम अभिनेत्री आहे.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

अंकुश आणि दीपा यांची लव्हस्टोरीदेखील खूपच हटके आहे. त्यांनी १० वर्षे एकमेकांना डेट केले. परंतु याबाबत कोणालाही माहित नव्हतं.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

अंकुश आणि दीपा या दोघांचेही शिक्षण एम.डी कॉलेजमध्ये झाले. दोघेही एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. दोघांची नाटक, अभिनयाची आवडदेखील सारखीच होती.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

रंगभूमीवर एकत्र काम करताना त्या दोघांमध्ये कधी प्रेम झाले हे त्यांनाच कळले नाही.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

अंकुशने दीपाला एकदम फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. परेल ब्रिजजवळून दीपा जात होती. तेव्हा अंकुशने दीपाचा पाठलाग गेला.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

परळच्या ब्रिजवर खूप गर्दी होती. भर गर्दीत त्याने गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल देत दीपाला मागणी घातली होती.

Ankush Chaudhari-Deepa Parab love Story

त्यांनी एकमेकांना १० वर्षे डेट केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांना प्रिन्स नावाचा लहान मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT