Makeup Tips  Saam tv
Image Story

Makeup Tips : फाउंडेशन आप्लाय करताना ही काळजी घ्या; अन्यथा स्किन काळी पडेल

Makeup Tips : काही महिला घाईघाईत मेकअप करत असताना चेहऱ्यावर कंसिलर लावत नाहीत. त्याने चेहरा खराब होण्याची शक्यता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Makeup Tips

फाउंडेशन अप्लाय करण्याआधी काही महिला चेहऱ्यावर कंसिलर अप्लाय करतात. चेहऱ्यावर कंसिलर अप्लाय करणे ओग्य आहे.

Makeup Tips

मात्र काही महिला घाईघाईत मेकअप करत असताना चेहऱ्यावर कंसिलर लावत नाहीत. त्याने चेहरा खराब होण्याची शक्यता असते.

Makeup Tips

मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर सिरम अप्लाय करणे चुक आहे. त्याने स्किनवर वाईट परिणाम होतो.

Makeup Tips

फाउंडेशन चेहऱ्यावर अप्लाय करताना अनेक महिला ते ब्लेंडर ऐवजी हाताने पसरवतात. मात्र असे केल्याने चेहरा काहीवेळाने काळा पडण्याची शक्यता असते.

Makeup Tips

फाउंडेशन कायम आपल्या स्किन टोननुसारच घ्यावे. काही जण गोरं दिसण्यासाठी कोणत्याही टोनचं फाउंडेशन युज करतात.

Makeup Tips

या टिप्स फॉलो केल्याने चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर देखील तुमचा चेहरा खराब दिसणार नाही.

Makeup Tips

फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर त्यावर पावडर टॅप करायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Modak Recipe: दिवाळीला प्रसादासाठी बनवा बाप्पाच्या आवडीचे मोदक, १० मिनिटांत रेसिपी तयार

SCROLL FOR NEXT