Image Story

Raksha Bandhan Wishes 2025: 'या' रक्षाबंधनाला बहिण-भावाला पाठवा नात्यातील जिव्हाळा वाढवणाऱ्या खास शुभेच्छा

Brother Sister Bond: रक्षाबंधन २०२५ रोजी आपल्या बहिण-भावाला पाठवा हे खास शुभेच्छा संदेश. या मेसेजमधून नात्यातील जिव्हाळा वाढेल आणि प्रेमाचा अदृश्य धागा अधिक घट्ट होईल. खास कोट्स आणि भावना व्यक्त करणारे मेसेज वाचा.

Dhanshri Shintre

श्रावण महिन्यातील एक खास आणि भावनिक सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा सण यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरे होणार असून राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ या ७ तास ३७ मिनिटांचा असेल. जर तुम्ही भावापासून लांब असाल, तर सुंदर मेसेज आणि कोट्स पाठवून तुमचं प्रेम आणि शुभेच्छा जरूर व्यक्त करा.

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक धागा, एक विश्वास,

हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंध हा प्रेमाचा,

नाव जयाचे राखी...

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊ लहान असो वा मोठा,

बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान

नेहमीच अढळ आणि मोठंच असतं...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

SCROLL FOR NEXT