Republic Day 2025 Recipe Saam Tv
Image Story

Republic Day 2025 Recipe: 26 जानेवारीला बनवा तिरंगा स्टाईल या 5 डिशेस, लहानांपासून मोठे सुद्धा होतील खुश

Republic Day 2025: यंदाचा प्रजासत्ताक दिन खास करण्यासाठी करा पुढील घरगुती रेसिपी.

Saam Tv
Republic Day

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारताला संविधान लागू करण्यात आले होते.

Republic Day 2025

याच दिवशी तुम्ही तुमच्या रेग्युलर फूडला देशभक्तीची जोड देऊ शकता.

Republic Day 2025 Recips

पुढे आम्ही तुम्हाला अशा रेसिपी सांगणार आहोत त्या मुलांच्या आवडीच्या, तुमच्या आवडीच्या अशा असणार आहेत.

Republic Day 2025 Recips

या रेसिपीज तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

Republic Day 2025 Recipes

पहिले म्हणजे सगळ्यात सोपी नाश्त्याची डिश कांदे पोहे.

Republic Day 2025 Recipes

दुसरा पदार्थ म्हणजे तिरंगी ढोकळा.

Republic Day 2025 Recipes

तिसरा पदार्थ म्हणजे सॅंडवीच. जे टिफीनसाठी सुद्धा बेस्ट असेल.

Republic Day 2025 Recipes

चौथा पदार्थ पुलाव. हिवाळ्यात गरमा गरम तिरंगी पुलाव आपण सहज तयार करू शकतो.

Republic Day 2025 Recip

पाचवा पदार्थ पास्ता. तुम्ही अगदी सहज तिरंगी पास्ता तयार करू शकता.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT