Image Story

Mahashivratri: नमामि शंभो! महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा; राज्यभरातील मंदिरं गर्दीने फुलली

Mahashivratri: महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी केलीय. त्र्यंबकेश्वर, बनेश्वर आणि कपिलेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतलं.

Bharat Jadhav

बम बम भोले, हर हर महादेवचा जयघोष करत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलीय. राज्यातील महादेवाचे मंदिरांवर सुंदर फुलांची सजावट करण्यात आलीय.

श्री क्षेत्र भिमाशंकरला भाविकांची गर्दी

हर हर महादेव ओम नमः शिवाय चा जयघोष करत बारा ज्योतिर्लिंग यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेत भिमाशंकरला भाविक भक्तांमध्ये महादेवाच्या नामाचा जल्लोषाने महादेवाची नगरी दुमदुमून गेलीय.

आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण आहे. दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पहायला मिळाली.

आज महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळली आहे. पंधराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले आहे.

मनमाड जवळच्या नागापूर येथील अतिप्राचीन हेमाडपंती नागेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी झाली होती. यावेळी मंदिरातील गाभा-यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT