Prajakta Mali Farmhouse Google
Image Story

Prajakta Mali Farmhouse: डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात आहे प्राजक्ताचे फार्महाउस;तुम्हीही जाऊ शकता? भाडं किती?

Actress Prajakta Mali Prajaktkunj Farmhouse: प्राजक्ता माळीचे कर्जत येथे प्राजक्तकुंज नावाचे फार्महाउस आहे. हे फार्महाउस निसर्गाच्या सानिध्यात आहे.

Siddhi Hande
Prajakta Mali birthday

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Prajakta Mali businesswomen

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्री, बिझनेसवुमन आहे. प्राजक्ताने कर्जतमध्ये खूप मोठे फार्महाउस आहे.

Prajakta Mali Farmhouse in karjat

प्राजक्ता माळीच्या या फार्महाउसला तुम्हीदेखील भेट देऊ शकतात. कर्जतमधील तिचे हे फार्महाउस निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.

Prajakta Mali Farmhouse look

प्राजक्ताच्या फार्महाउसचे नाव प्राजक्तकुंज असे आहे. फार्महाउसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आणि लिव्हिंग रुम आहे.

Prajakta Mali Farmhouse swimming pool

फार्म हाउसच्या बाहेक फॅमिली लंच करण्यासाठी सुंदर जागा आहे. त्याचसोबत स्विमिंग पूल देखील आहे.

Prajakta Mali Farmhouse nature

प्राजक्ताच्या या फार्महाउसच्या मागील बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात तिथे धबधबे पाहायला मिळतात. याचसोबत फार्महाउसच्या समोर गार्डन आहे.

Prajakta Mali Farmhouse rent

प्राजक्ता माळीच्या फार्महाउसमध्ये राहण्याचा खर्च १५ते ३० हजार रुपये आहे. तिथे खाण्याची उत्तम सोयदेखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT