Image Story

Maharashtra Covid-19

विकास माने

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 52वर गेल्याचं सांगितलं. मात्र महत्त्वाचं म्हणजे 5 रुग्णांना बरं करण्यात यश आल्याचं दिलासादायक वृत्तदेखील राजेश टोपे यांनी यावेळी दिलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोना बरा करण्यात राज्यातील डॉक्टरांना यश येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

corona covid 19 virus maharashtra india patient in various palces

 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळा तर दूरच राहिलं! पालघरजवळ असलेलं 'हे' हिल स्टेशन थेट मनात करेल घर

Pineapple Cutting Tips : फक्त १ मिनिटांत कापा अननस, वाचा सिंपल ट्रिक

LIC Scheme : प्रत्येक महिन्याला ७००० रूपये, महिलांसाठी LIC ची खास योजना, वाचा सविस्तर

Central Railway : २४ तास चालणाऱ्या मुंबई लोकलला 'ब्रेक' कधी लागतो? मेगा ब्लॉकमागचं कारण समजून घ्या

Tune in Dress: फ्रेंडशिप डे ला हे ड्रेसेस घालून तुमच्या BFF सोबत करा ट्यून इन

SCROLL FOR NEXT