saam rv
Image Story

Maha Shivratri Wishes: महाशिवरात्रीला मित्र, नातेवाईकांना पाठवा मराठी शुभेच्छा; Maha Shivratri 2025 Wishes in Marathi

Maha Shivratri Wishes: भगवान महादेव भोलेनाथ, शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ, गंगाधर इत्यादी अनेक नावांनीही त्यांना ओळखले जाते. महाशिवरात्रीला शुभेच्छा मेसेज पाठवा

Bharat Jadhav

आयुष्यात तुम्हाला ते सर्व मिळो,

जे जे तुम्ही इच्छित असेल

ओम नमः शिवाय

भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,

शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो,

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शिव अनादि शिव अनंत

शिवमहिमेने प्रकाशाला आसमंत

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

एक फूल गोकर्णाचे

एक पान बेलाचे

एक पात्र जल भरुन

आणि प्रभू भगवान शिव सर्वस्व तुमचे

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी

तुज विण शंभु मज कोण तारी

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

SCROLL FOR NEXT