Krishna Janmashtami 2024 lord krishna famous temple
Image Story

Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची सुंदर आणि प्रसिद्ध मंदिरे; 'या' जन्माष्टमीला नक्की भेट द्या

Lord krishna famous temple : बांके बिहार मंदिर एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दर वर्षी भावीक मोठी गर्दी करतात.

Ruchika Jadhav
Krishna Janmashtami 2024

दिल्लीमधील इस्कॉन मंदिर जग प्रसिद्ध आहे. येथे प्रभू क्रिष्णाची सुबक आणि सुंदर अशी मूर्ती आहे.

Krishna Janmashtami 2024

बांके बिहार मंदिर एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दर वर्षी भावीक मोठी गर्दी करतात.

Krishna Janmashtami 2024

गुजरातमध्ये भालका तीर्थ म्हणून एक मंदिर आहे. येथे आल्यावर आपल्याला लागलेली सर्व नकारात्मक उर्जा दूर निघून जाते असं म्हणतात.

Krishna Janmashtami 2024

गुजरातमध्ये आणखी एक द्वारकाधीश मंदिर आहे. येथे कृष्णाची मूर्ती द्वारकाधीशाच्या रुपात आहे.

Krishna Janmashtami 2024

उडुपी मठ कर्नाटकातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही येथे सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भेट देऊ शकता.

Krishna Janmashtami 2024

भारतात उद्या म्हणजे २६ ऑगस्ट रोजी सर्वत्र जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

Krishna Janmashtami 2024

जन्माष्टमी निमित्त आजपासूनच अनेक भाविकांना श्री कृष्णाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्यास सुरुवात केली आहे.

Krishna Janmashtami 2024

तुम्ही सुद्धा वर दिलेल्या विविध ठिकाणी भेट देत यंदाचा कृष्ण जन्मसोहळा आनंदात साजरा करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manipur Crime: भयंकर! मणिपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, शरीरात खिळे ठोकून जिवंत जाळले

IND vs SA 3rd T20I: पहिल्याच बॉलवर Ramandeep Singhने रचला इतिहास! ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Health Tip: टेंशन कमी करण्याचे 'हे' आहेत उपाय

Maharashtra News Live Updates :नागपूर - सुरत महामार्गावर भीषण अपघात

BEL Recruitment: इंजिनियर झालात? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT