Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana  saam tv
Image Story

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : आता लाडक्या भावांसाठी सरकारची योजना; अर्ज कुठे करणार, अटी काय? वाचा सविस्तर

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana update : लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे या योजनेचं नाव आहे. अर्ज कुठे करणार, अटी काय? वाचा सविस्तर

Vishal Gangurde
CM Eknath Shinde

राज्य सरकारकडून आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे.

money

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Yojana

या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.

Money

या योजनेसाठी उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्ण- रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण- रु.८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण - रु.१० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

Use of laptop

सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

Internship

तसेच या योजनेचा कार्य प्रशिक्षण ( इंटर्नशिप) कालावधी सहा महिने आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स,आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे असणार आहे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

या कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करणे आणि उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouni Roy: घटस्फोटाच्या वृत्ताने खळबळ! मौनी रॉयच्या लग्नाबाबत समोर आलेलं 'हे' सत्य नक्की काय?

Maharashtra News Live Update: ठाण्यात महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Vastu Tips: जेवणासाठी ताटात ३ पोळ्या वाढताय तर थांबा; अन्नासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या

Thane : ठाणे हादरलं! महिला डॉक्टरने इमारतीतून उडी मारून संपवलं जीवन; ३ मुलं झाली पोरकी

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT