monsoon travel tips Yandex
Image Story

Monsoon Travel Tips : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर जबाबदार पर्यटक म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी

Monsoon Travel : पावसाळा म्हटलं की अनेक पर्यटन स्थळ आणि चमचमीत पदार्थांची आठवण येते. मात्र जर तुम्ही पर्यटनासाठी जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Many Tourists

अनेक पर्यटक

पावसाळ्यात हजारोहून अधिक पर्यटक फिरण्यासाठी विविध पर्यटनस्थळी जात असतात.

Responsible tourist

जबाबदार पर्यटक

जर तुम्ही पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तर जबाबदार पर्यटक म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल.

Dangerous Places

धोकायदायक ठिकाणे

जेव्हा ही पर्यटनासाठी जात असाल तेव्हा तिथे गेल्यानंतर धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा रिल बनवणे टाळावे.

Plastic

प्लॅस्टिक

बाहेर फिरायला गेल्यानंतर हमखास प्रत्येकजण विविध पदार्थ खात असतो. मात्र लक्षात ठेवा की खावू झाल्यानंतर कोणताही कचरा तिथे टाकू नका.

Be careful while driving

घाटातून वाहन चालवताना काळजी

जर तुम्ही घाटातून प्रवास करत असाल तर कायम गाडीच्या लाइट चालू ठेवून वाहन चालवावे.

Parking

पार्किंग

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यटनासाठी जाता तेव्हा वाहतुकीस अडथळ होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करु नका.

Rain forecast

पावसाचा अंदाज

जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या कोणत्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असाल तेव्हा पावसाची स्थिती पाहूनच घराबाहेर पडा.

Places with water

पाणी असलेली ठिकाणे

सध्या पाण्याच्या ठिकाणी गेलेल्या अनेक पर्यटकांनी जीव गमवावा लागतोय. त्यामुळे फिरण्यासाठी जाता तेव्हा पाण्याच्या ठिकाणावरुन लांब राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT