Jio Recharge Plans Saam Tv
Image Story

jio चे ३ स्वस्त रिचार्ज प्लान; दिवसभर घ्या इंटरनेट आणि कॉलिंगचा आनंद, वाचा

jio चे ३ स्वस्त रिचार्ज प्लान बाजारात आले आहे. या प्लानच्या माध्यमातून दिवसभर घ्या इंटरनेट आणि कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.

Vishal Gangurde
Reliance Jio Cheapest Recharge

जीओ कंपनी स्वस्त रिचार्ज प्लानसाठी ओळखली जाते. जुलै महिन्यात रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केल्याने जीओ कंपनी चर्चेत आली होती.

Reliance Jio

कंपनीने अनेक रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली होती.

Jio Recharge offer

आता जीओ कंपनीने १९ ते २० नवे रिचार्ज प्लान लाँच केले आहे. ऑगस्ट महिना सुरु होण्याआधी कंपनीने ३ नवीन प्लान लाँच केले आहे. २८ दिवसांपासून ते चांगल्या व्हॅलिडिटीसोबत रिचार्ज प्लान मिळत आहे.

Jio New Recharge Offer

जीओ कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये ३२९ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये कमी किमतीत चांगले फायदे मिळत आहेत.

Jio Recharge Plan

या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला १०० एसएमसची सुविधा आहे. तसेच २८ दिवसांची व्हॅलिडिटी आहे.

Jio New Recharge

जिओचा ९४९ रुपयांचा चांगला प्लान आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली २ जीबी डेटा आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच Disney + hotstarचं मोफत सब्सक्रिप्शन मिळते. तसेच जिओ अॅपचाही मोफत वापपर करू शकता. या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आहे.

Jio Recharge Plan

तिसरा प्लान १०४९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्रीपेड प्लानमध्ये २ जीबी डेटा प्लानचा फायदा मिळतो. तसेच अलिमिटेड कॉलिंग देखील आहे. दिवसाला १०० एसएमस सुविधेसह zee5-sonylive comboचं सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच जिओ अॅप वापरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT