Dahi Handi Special Rangoli Saam TV
Image Story

Dahi Handi Special Rangoli : दहीहंडीनिमित्त अंगणात काढा सुंदर रांगोळी; पाहा सुबक डिझाइन

Dahi Handi Special Rangoli : फेटा आणि हातात बासरी घेतलेली श्रीकृष्णाची अशी प्रतिमा आणि त्या भोवती तुम्ही ही रांगोळी काढू शकता.

Ruchika Jadhav
Dahi Handi Special Rangoli

तुम्ही दहीहंडीच्या दिवशी दारात ठिपक्यांची अशी सुंदर रांगोळी काढू शकता.

Dahi Handi Special Rangoli

बाळ कृष्णाची प्रतिमा असलेली ही रांगोळी देखील दारात उठून दिसेल.

Dahi Handi Special Rangoli

फेटा आणि हातात बासरी घेतलेली श्रीकृष्णाची अशी प्रतिमा आणि त्या भोवती तुम्ही ही रांगोळी काढू शकता.

Dahi Handi Special Rangoli

दहीहंडीला तुम्ही कान्हा ऐवजी फक्त मोरपंखांची सुबक रांगोळी सुद्धा काढू शकता.

Dahi Handi Special Rangoli

कृष्णाची ओळख सांगणाऱ्या वस्तूंची सुंदर चित्रे आणि त्यात रंग भरून तुम्ही तुमचे आंगन सजवू शकता.

Dahi Handi Special Rangoli

बासरी, मोर पंख आणि दहीहंडीची ही डिझाइन सुद्धआ फार सुंदर आहे.

Dahi Handi Special Rangoli

पिवळ्या रंगावर अशी मातीच्या रिंगाची हंडी फार सुंदर आणि उठून सुद्धा दिसते.

Dahi Handi Special Rangoli

दहीहंडीचा उत्सव साजरा करताना प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी असते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या काही सुंदर डिझाइन आणल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT