Indian Railway Bharti 2025 google
Image Story

Indian Railway Bharti 2025: पश्चिम मध्ये रेल्वे विभागात शिकाऊ उमेदवारांची भरती; आजच अर्ज करा

RRC WCR Bharti : पश्चिम मध्य रेल्वेत २०२५-२६ साठी अप्रेंटिस भरती जाहीर. १०वी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी. महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, अर्जाची शेवटची तारीख २९ सप्टेंबर.

Sakshi Sunil Jadhav
Indian Railway Bharti 2025

पश्चिम मध्य रेल्वे लवकरच शिकाऊ उमेदवारांची भरती लवकरच सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Indian Railway Bharti 2025

पश्चिम मध्य रेल्वेने २०२५ ते २०२६ या वर्षासाठी अप्रेंटिस उमेदवारांच्या भरतीची घोषणा केली आहे.

Indian Railway Bharti 2025

उमेदवारांना यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पासून २९ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार.

Indian Railway Bharti 2025

उमेदवार RRC WCR Bharti Online Apply या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज भरु शकणार आहेत.

Indian Railway Bharti 2025

निवड करताना उमेदवाराचे शिक्षण १०वी उत्तीर्ण, आयटीआय ट्रेडमधील गुणांच्या आधारावर केले जाणार आहे.

Indian Railway Bharti 2025

उमेदवारांनकडे NCVT/SCVT द्वारे जारी केलेले अधिसूचित ट्रे़डमधील राष्ट्रीय व्यापार प्रमाणापत्र असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi : गाडी पार्किंगवरून वाद; पोलिस हवालदाराला मारहाण, टोळक्याला अटक करत १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Teachers Day Gifts : स्वस्तात मस्त ८ युनिक गिफ्ट आयडिया, शिक्षक होतील खुश

Maharashtra Live News Update: अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

Pune Crime: पुणे हादरले! ऐन गणेशोत्सवात मुळशी पॅटर्न थरार, तरुणावर कोयत्याने सपासप वार; VIDEO व्हायरल

Amruta Deshmukh: अमृताचं मराठमोळं सौंदर्य! पैठणी साडीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT