Rakul Preet Singh  Instagram
Image Story

Rakul Preet Singh : अभिनेत्रीच्या सुंदरतेचं रहस्य काय? रकुलने स्वत:चं सांगितलं...,

Rakul Preet Singh one piece dress pose viral : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री वन-पीस ड्रेसमध्ये दिसत आहे.

Rohini Gudaghe
Rakul Preet Singh look

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना रकुल प्रीत सिंगने तिच्या सुंदरतेचं रहस्य सांगितलं आहे. रकुल म्हणाली की, मी फक्त माझ्या कामावर, माझ्या लोकांवर, माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करते. कोणाला काय वाटेल. याची मी काळजी करत नाही.

Rakul Preet Singh photo

मी माझे कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करते. मला वाटते की, हिच सकारात्मकता तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते. जर मन स्वच्छ असेल, तर आपण आतून आनंदी असू, तर आपल्या चेहऱ्यावर तेज दिसून येईल.

Rakul Preet Singh fitness

बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. रकुलने तिचे नवीन फोटो येथे शेअर केलेत. ज्यामध्ये तिने वन-पीस ड्रेस घातलेला दिसला.

Rakul Preet Singh beauty tips

रकुल प्रीत सिंगने पिवळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस घातलाय. ज्यावर तिने हाय हिल्स घातलेल्या आहेत. अभिनेत्रीचा हा एक कट-आउट वन-पीस आहे.

Rakul Preet Singh news

रकुल प्रीत सिंगने ओपन लॉक इअरिंग्स, न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केलाय. रकुलने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Rakul Preet Singh

या आउटफिटमध्ये रकुल अनेक किलर पोज देताना दिसत आहे. तुम्ही पार्टीत जाण्यासाठी रकुल प्रीतचा हा लूक कॉपी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : बाकी डबेसोडून रेल्वेचं इंजिन पळालं पुढे; रेल्वेचं कपलिंग अचानक तुटलं

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

SCROLL FOR NEXT