Suniel Shetty Saam Tv
Image Story

Suniel Shetty : अलिशान घर, गाड्या, हॉटेल्स अन् प्रोडक्शन हाऊस; अभिनेता सुनील शेट्टीची संपत्ती वाचून व्हाल थक्क

Actor Suniel Shetty Birthday Net Worth : आज प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याचा वाढदिवस आहे. आज आपण त्यांची एकूण संपत्ती काय ते पाहू या.

Rohini Gudaghe
Actor Suniel Shetty Birthday Net Worth

सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळूर येथील एका गावात झाला होता. सुनील शेट्टीचं बालपण कर्नाटकातच गेलं होतं. सुनील शेट्टी केवळ एक यशस्वी फिल्मस्टार नाही तर मोठा बिझनेसमन देखील आहे.

Actor Suniel Shetty Birthday

सुनील शेट्टी आज अब्जाधीश आहे. सुनील शेट्टीने प्रॉडक्शन हाऊसपासून ते रिअल इस्टेटपर्यंत आणि अनेक स्टार्ट अप्सपर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे गुंतवले आहेत.

Actor Birthday Net Worth

सुनील शेट्टी यशस्वी निर्माता देखील आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊस 'पॉपकॉर्न एंटरटेनमेंट' ने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'बार आणि क्लब' अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स कर्नाटकमध्ये सुनील शेट्टीच्या मालकीचे आहेत.

suniel Shetty Birthday Net Worth

सुनील शेट्टीची २०२४ मध्ये १२५ कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती मिळतेय. सुनील शेट्टीच्या पत्नीचे डेकोर सेंटर आहे. त्यातून देखील त्यांना करोडो रुपयांची कमाई होते.

Actor Suniel Shetty Birthday

सुनील शेट्टीचे कर्नाटक आणि मुंबईत आलिशान घर आहे. शिवाय अनेक स्टार्ट-अपमध्येही गुंतवणूक केलीय. याशिवाय खंडाळ्यात करोडो रुपयांचे आलिशान फार्महाऊस देखील आहे.

Suniel Shetty Birthday

सुनील शेट्टीकडे करोडोंच्या अनेक कार, बाईक आणि वाहने आहेत. सुनील शेट्टीच्या व्यवसायाचे साम्राज्य उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेले आहे.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT