Operation Sindoor Photos Saam TV
Image Story

Operation Sindoor Photos: भारताचं जशास तसं उत्तर, पाकड्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा, ऑपरेशन सिंदूरनंतरची परिस्थिती

Operation Sindoor Air Strike: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर आज मध्यरात्री एअर स्ट्राईक केला. यावेळी भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला केला.

Surabhi Jayashree Jagdish
Operation Sindoor Photos

हवाई हल्ल्यादरम्यान, भारताने पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर एका इमारतीचे असे हाल झालेत.

Operation Sindoor Photos

पीओकेमधील भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय.

Operation Sindoor Air Strike

मुरीदके शहरात हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. याठिकाणच्या जवळ असलेली लोकांची घरं रिकामी करण्यात आली आहेत.

Operation Sindoor Air Strike

पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले आहेत

Operation Sindoor Air Strike

हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून झालेल्या नुकसानीचे फोटो समोर आलेत.

Operation Sindoor Air Strike

भारताने पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

Operation Sindoor Air Strike

हल्ल्यामुळे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाला असून लष्कर-ए-तैयबाचा एक मोठा तळ आता नेस्तनाभूत करण्यात आलाय.

Operation Sindoor Air Strike

या फोटोंच्या माध्यमातून तुटलेल्या भिंती, विखुरलेली शस्त्रं आणि जळत्या ढिगाऱ्याचा धूर एकंदरीत किती विनाश झालाय हे दर्शवतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT