Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory Instagram
Image Story

Yuvraj Singh-Hazel Keech: सुरुवातीला खटके, ३ महिन्यांनी स्वीकारली फ्रेंड रिक्वेस्ट , पुढे मैत्री अन् प्रेम; युवराज सिंग अन् हेजलची हटके लव्हस्टोरी

Yuvraj Simgh-Hazel Keech Lovestory: युवराज सिंगची अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. युवराज सिंग आणि हेजल यांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट टीममधील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. युवराज सिंग अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

युवराजने हेजल कीजसोबत लग्नगाठ बांधली आहे. युवराज आणि हेजलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

एकदा युवराजने हेजलला कॉफीसाठी येणार का असे विचारले होते. हेजलने युवराजला होकारदेखील दिला होता.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

मात्र,ज्या दिवशी भेटायचे ठरले त्याचदिवशी तिने फोन बंद केला. यामुळे युवराजला प्रचंड राग आहे. त्याचे तिचा नंबरदेखील डिलिट केला होता.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

एकदा तर युवराजने हेजलसाठी एका मुलालादेखील धमकावले होते. एत मुलगा हेजलला त्रास देत होता. तेव्हा त्याने त्याला हेजलपासून लांब राहण्याचा सल्ला दिला.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

यानंतर युवराजने हेजलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. जवळपास तीन महिन्यांनी हेजलने ही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केले.

Yuvraj Singh-Hazel Keech Lovestory

यानंतर त्यांच्यात बोलणे सुरु झाले.त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT