Sneezing Problem yandex
Image Story

Sneezing Problem: सतत शिंका येताय? तर या सोप्या टिप्स फॅालो करा

Sneezing Problem: आपल्याला कधीकधी अचानक शिंका येऊ लागतात. सतत येणाऱ्या शिंकामुळे आपण वैतागतो. म्हणून आज तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Sneezing Problem

शिंका

आपल्याला बऱ्याच वेळा सतत धूळ आणि मातीच्या संपर्काच राहिल्यामुळे शिंका येऊ लागतात.

Sneezing Problem

नागरिक

काही नागरिकांना सतत शिंका येण्याचा त्रास देखील होत असतो.

Sneezing Problem

घरगुती उपचार

अशा वेळी काही घरगुती उपचाराने तुम्ही लगेच बरे होऊ शकतात.

Sneezing Problem

घरगुती उपचार कोणते?

जाणून घेऊया घरगुती उपचार कोणते आहेत.

Sneezing Problem

गरम पाण्याची वाफ घ्या

हवामानात बदल झाल्यामुळे तुम्हाला सतत शिंका येत असतील तर तुम्ही गरम पाण्याने वाफ घेऊ शकता.

Sneezing Problem

हळदीचे दूध

हळदीच्या दुधात अनेक पोषक गुणधर्म असल्याने ते वारंवार शिंका येण्याच्या समस्येपासून आपली सुटका करत असतात.

Sneezing Problem

मध आणि आलं

तुम्हाला सतत शिंका येत असेल तुम्ही मध आणि आल्याचे सेवन करु शकता.

Viral Video: खरा मुंबईकर! वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी काढला हटके मार्ग; VIDEO होतोय तूफान व्हायरल

Rohit Pawar News : धक्कादायक! रोहित पवारांचा निसटता विजय, लीड कमी झाल्याच्या धक्क्याने कार्यकर्त्याचा मृत्यू

Mumbai Indian Squad: मुंबईची पलटण तयार ! आगामी हंगामात या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? आठवलेंच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT