Drinking milkशरीरात कॅल्शियम कमी झाल्यास दररोज दूध पिणे फायदेशीर ठरते किंवा दुधजन्य पदार्थांचे सेवन करणे ही फायदेशीर ठरते.
yogurtशरीरात कॅल्शियम कमी दही असल्यास तुम्ही दहीचे सेवन करु शकतात. दह्यामध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन आढळून येतात.
Leafy vegetablesशरीरात कॅल्शियम कमी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीरास कॅल्शियम मिळते.
Beans Vegetablesपालेभाज्यांसोबत शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम तुम्हाला शेंगभाज्या खाल्ल्यानेही मिळतात.
soybeansसोयाबीनच्या सेवनाने कॅल्शियमची मात्रा भरून निघण्यास मिळते. सोयाबीनमध्ये तुम्हाला फायबर, प्रोटीन, आयर्न हे गुणधर्म ही आढळून येतात.
eat jaggeryदररोज गूळ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची मात्रा पूर्ण होते. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर गूळ खाणे चांगले ठरते.
Noteटीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.