Officeकार्यालयात अनेक महत्त्वाची माहिती ही पेन ड्राइव्हमध्ये सामाविष्ट केलेली असते. मात्र कामाच्या गडबडीत किंवा अनेक कारणांमुळे पेन ड्राइव्हमधून सर्व फाईल डिलीट होऊन जातात
Stepsजर तुमच्याही पेन ड्राइव्हमधील अत्यंत महत्त्वाच्या फाईल किंवा फोटो डिलीड झाले आहेत आणि ते तुम्हाला परत मिळवायचे आहेत. तर खाली दिलेल्या स्टेप्स नक्की पाहा.
Recovery software पेन ड्राइव्हमधील सर्व डिलीट झालेल्या फाईल परत मिळवण्यासाठी तुम्ही ''रिकव्हरी सॉफ्टवेअरचा'' वापर करु शकता. मात्र त्या कशा परत करायच्या त्या पुढील स्टेपवरुन जाणून घ्या
Fisrt Stepपहिल्यांदा तुमच्या लॅपटॉपमध्ये रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घ्या.
deleted dataदुसरी पायरीमध्ये तुम्ही ज्या पेन ड्राइव्हमध्ये तुम्हाला डिलीट डाटा पाहिजे आहे तो पेन ड्राइव्ह तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करा.
Scan processत्यानंतर तुम्हाला लॅपटॉपमध्ये स्क्रीनवर ''स्कॅन प्रोसेस'' सुरु होईल. काही वेळानंतर तुम्हाला डिलीट झालेल्या सर्व फाईल्स लॅपटॉप स्क्रीनवर दिसून येतील.
New Folderlज्या डिलीट फाईल्स तुम्हाला पाहिजे आहे त्या सिलेक्ट करुन एका नवीन फोल्डरमध्ये सेव्ह करुन घ्या.