Kichen Tips SAAM TV
Image Story

Kitchen Tips : नारळ आपटून वैतागलात? ट्राय करा जबरदस्त ट्रिक्स, मिनिटांत गोड खोबऱ्याची चव चाखाल

Shreya Maskar
coconut

खोबरं

कोणताही पदार्थ बनवताना खोबरं महत्त्वाचा घटक आहे. यामुळे जेवणाची चव आणखी वाढते.

Coconut is hard to crack

नारळ फोडणे कठीण

अनेक महिलांना नारळ फोडताना वैताग येतो, कारण नारळ पटकन फुटत नाही. अशावेळी या सिंपल ट्रिक्सचा वापर करा आणि मिनिटांत नारळ फोडा आणि खोबऱ्याची चव चाखा.

oven

ओव्हन

ओव्हन ३० ते ४० डिग्रीवर प्रीहिट करून त्यात नारळ ठेवा. काही सेकंदात नारळं शिजून बाहेर येईल.

Use of the fridge

फ्रिजचा वापर

रात्रभर फ्रिजमध्ये नारळ ठेवा आणि सकाळी उठल्यावर फोडा १ मिनिटात नारळातून खोबर बाहेर येईल.

Roast coconut

नारळ भाजून घ्या

तुम्हाला लगेच नारळ फोडून हवा असेल तर नारळ गॅसवर थोडा भाजा. नारळ हलका काळा झाल्यावर तो थंड पाण्याच्या भांड्यात ठेवा आणि नंतर फोडा.

Hot steam

गरम वाफ

गरम वाफेमुळे नारळाचा बाहेरचा भाग आपोआप मऊ होऊन सहज काढून टाकता येतो.

A source of fiber

फायबरचा स्त्रोत

नारळामध्ये भरपूर फायबरचे प्रमाण असते. ज्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते.

Heart health

हृदयाचे आरोग्य

नारळाचे पाणी हृदयाचे आरोग्यासाठी उत्तम ठरते. नियमित नारळाचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

In weight control

वजन नियंत्रणात

नारळाच्या खोबऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT