Raksha Bandhan 2024  SAAM TV
Image Story

Raksha Bandhan 2024 : लाडक्या भावाला मिळतील असंख्य लाभ! जाणून घ्या राखी बांधताना किती गाठी मारणे शुभ?

Astro Tips : रक्षाबंधनला राखी बांधताना किती गाठी मारणे शुभ, जाणून घ्या आणि आपल्या भावाचे आरोग्य जपा.

Shreya Maskar
Rakshabandhan

रक्षाबंधन

यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन आला आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचा सण.

Have a bright life brother

भावाला उज्जवल आयुष्य

रक्षाबंधनला बहिण भावाला ओवाळते आणि राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.

Tying Rakhi

राखी बांधणे

ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधनला भावाच्या मनगटावर राखी बांधताना ३ गाठी मारव्यात.

Three knots

तीन गाठी

तीन गाठी या शुभ मानल्या जातात. कारण या ३ गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून यांना संबोधले जाते.

First knot

पहिली गाठ

पहिली गाठ भावाला चांगले, निरोगी आरोग्य लाभून तो दीर्घायुषी होवो यासाठी असते.

Another knot

दुसरी गाठ

दुसरी गाठ भावाला आयुष्यात सुख समृद्धी लाभावी यासाठी असते. करिअरमध्ये त्याची भरभराट आणि प्रगती होण्यासाठी ही गाठ महत्त्वाची आहे.

Third knot

तिसरी गाठ

तिसरी गाठ भावा बहिणीचे पवित्र, प्रेमळ नातं दृढ व्हा‌व यासाठी असते.

Black clothes should be avoided

काळे कपडे टाळावे

रक्षाबंधनला ब्राईट रंगाचे कपडे घालावे. चुकूनही काळे कपडे घालू नयेत.

How to sit while tying rakhi?

राखी बांधताना कसे बसावे?

राखी बांधताना बहिणीचे तोंड पश्चिमेकडे तर भावाचे तोंड पूर्वेकडे असावे.

Rice

तांदूळ

भावाला ओवाळताना चुकूनही तुटलेला तांदूळ कपाळावर ‌ लावू नये.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT