home loan interest rate cut google
Image Story

Home Loan : गृहकर्जदारांसाठी खुशखबर! मोठ्या बँकांनी व्याज केलं कमी, EMI होणार स्वस्त

Interest Rate Cut : मोठ्या बँकांनी गृहकर्ज व्याजदरात बदल केला असून कर्जदारांना EMI कमी होण्याचा दिलासा मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा, PNB यांनी कपात केली तर HDFC ने दर वाढवले.

Sakshi Sunil Jadhav
home loan interest rate cut

होम लोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर

देशातील प्रमुख बँकांनी कर्जदरात बदल करत कर्जदारांना दिलासा दिला आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे.

home loan interest rate cut

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने १२ ऑगस्टपासून एमसीएलआर कमी केले आहे.

home loan interest rate cut

कमी केलेली टक्केवारी

ओव्हरनाईट एमसीएलआर ८.१० टक्क्यांवरून ७.९५ टक्क्यांपर्यंत, तर एका महिन्याचा एमसीएलआर ८.३० वरून ७.९५ टक्क्यांवर आला आहे.

home loan interest rate cut

कालावधी

तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.५ वरून ८.३५ टक्क्यांपर्यंत कमी झाला असून, सहा महिन्याचा एमसीएलआर ८.७५ वरून ८.६५ टक्के झाला आहे. एक वर्षाचा दर ८.९ टक्क्यांवरून ८.८ टक्क्यांवर आणला आहे.

home loan interest rate cut

एचडीएफसी बॅंक

एचडीएफसी बँकेने मात्र व्याजदर वाढवले आहेत. ७ ऑगस्टपासून लागू असलेले नवीन दर ८.५५ टक्क्यांवरून ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

home loan interest rate cut

पंजाब नॅशनल बॅंक

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना दिलासा देत ५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.

home loan interest rate cut

बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर

बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर ८.२ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांवर आला आहे. एका महिन्याचा एमसीएलआर ८.३५ वरून ८.३ टक्क्यांवर, तर तीन महिन्यांचा ८.५५ वरून ८.५ टक्क्यांवर आला आहे.

home loan interest rate cut

होणारी सुधारणा

एकूणच, रेपो दरातील बदलानंतर बँकांनी व्याजदरांमध्ये सुधारणा केली असून कर्जदारांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT