Health Tips For Pregnant Women Social Media
Image Story

Health Tips: प्रग्नेंसीनंतर झपाट्याने वजन का वाढते?, एका क्लिकवर वाचा कारणं

Health Tips For Pregnant Women: प्रेग्नेंसीत ९ महिन्यांपर्यंत अनेक महिला खूप काळजी घेतात. पण बाळ झाल्यानंतर ते तब्येतीकडे दुर्लक्ष करतात.

Priya More
Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीच्या सुरूवातीपासूनच महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होण्यास सुरूवात होते.

Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीमध्ये महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होतात.

Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीमध्ये महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे बदल होतात.

Health Tips For Pregnant Women

प्रेग्नेंसीत ९ महिन्यांपर्यंत अनेक महिला खूप काळजी घेतात. पण बाळ झाल्यानंतर ते तब्येतीकडे दुर्लक्ष करतात.

Health Tips For Pregnant Women

त्यामुळे डिलिव्हरीनंतर अनेक महिलांचे वजन झपाट्याने वाढताना दिसते. यामागची कारणंही त्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीमध्ये महिलांचा आहार वाढतो. त्यांना त्यांच्या मुलाच्या पोषणाचीही काळजी घ्यावी लागते.

Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीमध्ये जास्तप्रमाणात खाल्ल्यामुळे महिलांच्या कॅलरीजसोबत त्यांचे वजनही वाढू लागते.

Health Tips For Pregnant Women

गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा स्त्रिया सर्वात पौष्टिक आहार घेतात. त्यामुळे त्यांचे शरीर निरोगी राहते.

Health Tips For Pregnant Women

प्रग्नेंसीच्या काळात महिलांना पुरेशी झोप मिळत नाही आणि कमी शारीरिक हालचालींमुळे त्यांचे वजन वाढते.

Health Tips For Pregnant Women

गर्भधारणेदरम्यान महिला विविध बदलांमधून जातात. महिलांमध्ये तणाव वाढतो आणि परिणामी त्यांचे वजन वाढते.

Health Tips For Pregnant Women

हायपोथायरॉईडीझममुळे प्रग्नेंट महिलांमध्ये लठ्ठपणाही वाढतो. विविध प्रकारची औषधे घेतल्याने प्रग्नेंट महिलांचे शरीर जड होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

SCROLL FOR NEXT