Banana For Health Social Media
Image Story

Health Tisp: व्यायाम करण्याआधी की नंतर, कधी करावे केळीचे सेवन?

When Eat Banana Before Or After Exercise: फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक जण केळीचे सेवन करतात. व्यायाम करणारे प्रत्येक जण केळी खातात. पण ही केळी कधी खाणं योग्य ते जाणून घ्या...

Priya More
Banana For Health

फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक जण केळीचे सेवन करतात.

Banana For Health

व्यायाम करण्याआधी की नंतर कधी केळीचे सेवन करावे? असे प्रश्न अनेकांना पडतात.

Banana For Health

केळीमध्ये पोटॅशियम असते. जे स्नायू आकुंचन करण्यास मदत करते.

Banana For Health

केळी पचायला सोपी असते. केळी खाल्ल्यानंतर जडपणा वाटत नाही.

Banana For Health

व्यायाम केल्यानंतर केळी खाल्ल्यामुळे स्नायू दुरूस्त होण्यास मदत होते.

Banana For Health

व्यायाम करताना पोटॅशियमची पातळी कमी होते. ही केळी खाल्ल्याने भरून निघते.

Banana For Health

व्यायाम केल्यानंतर ग्लुकोजची पातळी कमी होते. केळी खाल्ल्याने ती पुन्हा वाढते.

Banana For Health

जर तुम्ही जास्त व्यायाम करत असाल तर ३० ते ६० मिनिटं आधी केळी खाणे फायदेशीर ठरू शकते.

Banana For Health

जर तुम्हाला स्नायूंच्या दुरूस्तीवर आणि पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर तुम्ही व्यायामानंतर केळी खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

New Bride Tips: नव्या नवरीने घरसंसार सांभाळताना टाइम मॅनेजमेंट कसं करावं?

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

SCROLL FOR NEXT