Cashew Nuts Social Media
Image Story

Health Tips: एका दिवसात किती काजू खावेत?, तुम्हाला माहिती आहे का?

Health Tips In Marathi: काजू प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यामुळे त्रास होतो.

Priya More
Cashew Nuts

ड्रायफ्रूट्स खाणं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. त्यामुळे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.

Cashew Nuts

ड्रायफ्रूट्स खाणं जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामधील काजू खाण्याला कोणीच नाही बोलू शकत नाही.

Cashew Nuts

काजूमध्ये कॅल्शियम, जिंक आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. त्याचसोबत प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडेन्ट्स गुणधर्मांचा समावेश असतो.

Cashew Nuts

लोह, फायबर, फोलेट, मॅग्नशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते.

Cashew Nuts

काजू खायला खूप चविष्ट आणि रूचकर असतात. त्यामुळे काजू खायला सर्वांना आवडते.

Cashew Nuts

पण काजू प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यामुळे त्रास होतो.

Cashew Nuts

काजू मर्यादित प्रमाणात खाल्ले तर शरीराला काहीच त्रास होत नाही.

Cashew Nuts

एकावेळी फक्त ८ ते १० काजू खावेत. ऐवढ्या प्रमाणात काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

Cashew Nuts

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Rahu Remedy : कोणत्या प्राण्याची सेवा केल्याने कोणते ग्रह शांत होतात?

राज-उद्धव एकत्र येऊन चालणार नाही...; संजय राऊत नेमकं काय बोलून गेले? पाहा व्हिडिओ

Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

Maharashtra Live News Update : सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल

Sambar Vadi: नागपूर स्टाईल कुरकुरीत सांबार वडी, नोट करा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT