Curry Leaf Tea Social Media
Image Story

Health Tips: रोज प्या कढीपत्त्याचा चहा, सर्व आजार जातील पळून

Curry Leaf Tea Benefits: कढीपत्त्याच्या चहामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस आणि पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.

Priya More
Curry Leaf Tea

कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे फ्री रेडिकल्सपासून तुमचे संरक्षण करतात.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस आणि पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहा कॉलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदयविकार टाळतो.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे दमा आणि एलर्जीपासून आराम मिळतो.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे पौष्टिकतेची कमतरता टाळतात.

Curry Leaf Tea

कढीपत्त्याच्या चहा प्यायाल्यामुळे आपण निरोगी राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

Maharashtra Election : ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर काय असणार सुविधा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Updates: विनोद तावडे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

Vinod Tawde: विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय-काय मिळालं?

Johnny Tiger Migrate : जोडीदाराची ओढ, ३० दिवस, ३०० किलोमीटर प्रवास; 'जॉनी' वाघाची अनोखी स्टोरी!

SCROLL FOR NEXT