Constipation Social Media
Image Story

Health Tips: टॉयलेटमध्ये तासंतास बसूनही पोट साफ होत नाही?, हे उपाय करूनच बघा

Constipation Problem: पोट साफ झाले नाही तर आपले कामात लक्ष लागत नाही. त्याचसोबत सतत कंटाळवाणे वाटते.

Priya More
Constipation

पोट साफ झाले नाही तर आपले कामात लक्ष लागत नाही. त्याचसोबत सतत कंटाळवाणे वाटते.

Constipation

सकाळी पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो. तसंच अनेकांची चिडचिड होताना दिसते.

Constipation

टॉयलेटमध्ये तासंतास बसून पोट साफ होत नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

Constipation

पोट साफ न होण्याची समस्या जास्त करून फास्ट फूड, जंक फूड, मसालेदार पदार्थ आणि गॅसच्या समस्येमुळे होते.

Constipation

सकाळी उठल्यानंतर एक ग्लॅस गरम पाणी प्या. यामुळे तुमचे पोट लगेच साफ होईल.

Constipation

रोज सकाळी एक चमचा जिरे एक ग्लॅस पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून प्या. यामुळे तुमचे पोट साफ होईल.

Constipation

रोज सकाळी एक ग्लॅस गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते प्या. यामुळे पोट साफ होईल.

Constipation

सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे पोट साफ होत नाही. त्यामुळे रोज सकाळी हर्बल टी प्या.

Constipation

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे पोट साफ करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. एक ग्लॅस गरम पाण्यामध्ये २ चमचे व्हिनेगर मिसळून प्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT