Carom Seed Tea Social Media
Image Story

Health Tips: रोज एक कप प्या ओव्याचा चहा, फायदे ऐकून आजपासून कराल सेवन

Carom Seed Tea: ओवा शरीरासाठी फायदेशीर आहे. ओव्याचा चहा त्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. त्याचे फायदे ऐकून तुम्हीही चकीत व्हाल.

Priya More
Carom Seed Tea

ओवा खाणं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.

Carom Seed Tea

तुम्हाला माहिती आहे का ओव्याचा चहा देखील आरोग्यासाठी खूपच चांगला आहे.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Carom Seed Tea

ओव्याचा चहा प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT