Alomnd For Health  Social Media
Image Story

Health Tips: भिजवलेले बदाम सालीसकट खावे की साल काढून? काय जास्त फायदेशीर आहे घ्या जाणून

Alomnd For Health : तंदुरुस्त राहण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे बदाम भिजवून सोलून खावे की सालीसोबत खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी वाचा सविस्तर...

Priya More
Alomnd For Health

आरोग्यदायी राहण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

Alomnd For Health

बदाम असेच खाण्याऐवजी ते भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते.

Alomnd For Health

बदामाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, अँटिऑक्सिडेन्ट गुणधर्म असतात.

Alomnd For Health

बदामाच्या सालीचे खूप उशिरा पचन होते. त्यामुळ सालीसकट बदाम न खाण्याचे सांगितले जाते

Alomnd For Health

बदामाच्या सालीतील टॅनिन पोषक तत्वांचे शोषण दर कमी करतात.

Alomnd For Health

भिजवलेले बदाम सालीसकट खाणेही खूपच आरोग्यदायी असते.

Alomnd For Health

भिजवलेल्या बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम टाइप २ मधुमेहासाठी चांगले आहे.

Alomnd For Health

मॅग्नेशियमचा योग्य डोस उच्च कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.

Alomnd For Health

आयुर्वेदानुसार, भिजवलेले बदाम सोलून खाणेच चांगले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू, कुलाब्यातील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाच्या आवारातील घटना

Blouse Front Neck Desigs: साडीवर सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Kitchen Fridge Direction Tips: वास्तुशास्त्रानुसार,किचनमध्ये फ्रिज कुठे ठेवावा? योग्य दिशा कोणती?

Thursday Horoscope: घाईघाईत निर्णय घेणं टाळा, ५ राशींचे नशिब फळफळणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Accident: काँग्रेसच्या महिला नेत्याच्या कारला भीषण अपघात, वाहनाचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT