Brinjal Side Effects Social Media
Image Story

Health Tips: वांगी खाण्याचे ७ साइड इफेक्ट्स, तुम्हाला माहिती आहेत का?

Brinjal For Health: वांगी खाणं प्रत्येकासाठी फायदेशीर असेल असे नाही. वांगी खाल्ल्यामुळे काहींना त्रास होऊ शकतो.

Priya More
Brinjal Side Effects

वांग्याची भाजी खायला खूपच चविष्ट लागते. अनेकांना वांगी खायला खूपच आवडतात.

Brinjal Side Effects

वांगी खाणं प्रत्येकासाठी फायदेशीर असेल असे नाही. वांगी खाल्ल्यामुळे काहींना त्रास होऊ शकतो.

Brinjal Side Effects

त्वचेची एलर्जी असलेल्या लोकांनी वांगी खाणं टाळावी. यामुळे एलर्जी आणखी वाढू शकते.

Brinjal Side Effects

नैराश्यात औषधं उपयुक्त ठरतात आणि वांगी औषधांचा प्रभाव कमी करू शकतात.

Brinjal Side Effects

शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर वांगी खाणे टाळावे. वांगी लोहाचे शोषण प्रतिबंधित करते.

Brinjal Side Effects

वांगी खाल्ल्यामुळे पोटात गॅस निर्माण होते. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर वांगी खाणं टाळावे.

Brinjal Side Effects

मूळव्याध असलेल्या रुग्णांनी वांगी अजिबात खाऊ नये. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

Brinjal Side Effects

डोळ्यांमध्ये जळजळ किंवा सूज असल्यास वांगी खाणं टाळावीत.

Brinjal Side Effects

वांग्यामध्ये ऑक्सलेट असते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी वांगी खाल्ल्यास आणखी त्रास होतो.

Brinjal Side Effects

वांगी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते पण प्रत्येकालाच त्याचा त्रास होईल असे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Maharashtra News Live Update: पंढरपूर- नीरेच्या पाण्यासाठी सांगोल्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

कोल्हापुरात मन हेलावणारी घटना, २ चिमुकल्यांचा जीव घेतला, त्यानंतर आईनेही आयुष्य संपवलं

Shocking : बारामती हादरली! आई आणि मुलाने संपवलं आयुष्य, पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन्...

SCROLL FOR NEXT