Happy Birthday Genelia Deshmukh  Saam Tv
Image Story

Genelia Deshmukh Net Worth: देशमुखांची सून जेनेलिया आहे कोट्यवधींची मालकीण; महिन्याला घेते इतक्या कोटींचे मानधन

Genelia Deshmukh Net Worth: जेनेलिया देशमुखने आतापर्यंत बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनेलिया देशमुख ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

Siddhi Hande
Genelia Deshmukh bollywood actress

जेनेलिया देशमुख ही बॉलिवूड, टॉलिवूड आणि आता मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जेनेलिया देशमुख आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Genelia Deshmukh movie debut

जेनेलिया देशमुखचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला. जेनेलियाने २००३ साली तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.

Genelia Deshmukh love story

तुझे मेरी कसम या चित्रपटादरम्यानच रितेश आणि जेनेलियाच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. जेनेलिया देशमुख ही अभिनेत्रीसोबतच राज्यसत्रीय धावपटू आणि फुटबॉलपटूही आहे.

Genelia Deshmukh net worth

जेनेलिया देशमुख ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.जेनेलिया दर महिन्याला १ कोटीपेक्षा जास्त रुपये कमावते. तिचे वार्षिक मानधन हे १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Genelia Deshmukh get 2-3 crore for one movie

जेनेलिया वेगवेगळ्या ब्रँडसाठी जाहिराती करते. तसेच ती एका चित्रपटासाठी तब्बल २-३ कोटी रुपयांचे मानधन घेते.

Genelia Deshmukh Net Worth

मीडिया रिपोर्टनुसार, जेनेलियाची नेटवर्थ १७ मिलियन डॉलर म्हणजेच १४० कोटी रुपये आहे. जेनेलियाकडे अनेक कार आहेत. या कारची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

SCROLL FOR NEXT