Image Story

Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा शुभेच्छा, WhatsApp, Facebook वर शेअर करा शुभेच्छा मेसेज

Happy Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना आणि नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर पाठवा शुभेच्छा मेसेज.

Bharat Jadhav

भारत यावर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. १९५० साली याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं.

या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची परेड काढली जाते. ब्रिटिश राजवटीपासून भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान मांडले. संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आलं.

जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावत पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती.

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT