ganpati wishes quotes yandex
Image Story

Happy Ganesh Chaturthi 2024:या गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीला द्या' या' हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2024: तुम्ही तूमच्या मित्र परिवाराला दरवर्षी गणेश चतुर्थीला शुभेच्छा देत असालच पण नक्की काय शुभेच्छा द्यायच्या जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ganpati bappa

गणेश चतुर्थी

हिंदू धर्मातील महत्चाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी . आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन आज घरोघरी होतयं.

Ganesh Chaturthi

बाप्पाचे आगमन

भाद्रपद पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. ढोल- ताश्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन केले जाते.

bappa coming

गणरायाची स्वारी

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली. सज्ज व्हा फुले उधळायाला , गणरायाची स्वारी आली, गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.

ganesh chaturthi wishes

गणेश चतुर्थी

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या, असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa

गणपती बाप्पा मोरया

वंदितो तुझ चरण आर्जव करतो गणराया , वदहस्त असूदे माथी

राहूदे सर्वत्र छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया.

ganpati bappa

बाप्पाची मूर्ती

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी मुखी असावे बाप्पाचे नाव,

सोपे होईल सर्व काम, गणपती बाप्पा मोरया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT