Coconut Oil For Hair Social Media
Image Story

Hair Care Tips: लांबसडक केसांसाठी नारळाच्या तेलामध्ये मिक्स करा 'या' २ गोष्टी

Coconut Oil For Hair: नारळाचे तेल केसांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे रोज केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.

Priya More
Coconut Oil For Hair

लांबसडक आणि सुंदर केस असावे असे प्रत्येकाला वाटत असते.

Coconut Oil For Hair

नारळाच्या तेलाचा वापर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून केला जातो.

Coconut Oil For Hair

नारळाचे तेल केसांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे रोज केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.

Coconut Oil For Hair

नारळाच्या तेलामध्ये दूध आणि केळी मिक्स करून त्यांचा हेअर मास्क लावल्यामुळे केसांची चांगली वाढ होते.

Coconut Oil For Hair

हेअर मास्क तयार करण्यासाठी एक केळी घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्या.

Coconut Oil For Hair

त्यानंतर या मिश्रणामध्ये दूध मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध मिक्स करा.

Coconut Oil For Hair

ही पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. एक तास हेअर मास्क असाच ठेवा नंतर शॅप्यूने केस धुवा.

Coconut Oil For Hair

हा हेअर मास्क लावल्यामुळे केस चांगले लांबसडक होतात.

Coconut Oil For Hair

हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

SCROLL FOR NEXT