Google CEO Loves Indian Street Food  Saam TV
Image Story

Google CEO Loves Indian Street Food : भारतातील 'हे' ३ स्ट्रीट फूड गूगलचे CEO सुंदर पिचाई यांना फार आवडतात

Sundar Pichai Favorite Street Food : सुंदर पिचाई नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भारतील त्यांच्या आवडीच्या पदार्थांची माहिती दिली होती.

Ruchika Jadhav
Google CEO Loves Indian Street Food
  • भारतीय पदार्थ येथील मसाले आणि टेस्टी फूडची संपूर्ण जगभरात क्रेझ आहे. गूगलचे CEO सुंदर पिचाई यांना देखील भारतीय पदार्थांनी भूरळ घातली आहे.

Google CEO Loves Indian Street Food

सुंदर पिचाई नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भारतील त्यांच्या आवडीच्या पदार्थांची माहिती दिली होती.

Google CEO Loves Indian Street Food

वडापाव हा तर मुंबईची शान आहे. मात्र सुंदर पिचाई यांनी मुंबईमधील एका खास आणि वेगळ्याच पदार्थाचे नाव सांगितले आहे.

Google CEO Loves Indian Street Food

पॉडकास्टमध्ये त्यांनी भारतातील आवडीच्या पदार्थांबद्दल सांगताना पदार्थांसह शहरांची देखील नावे घेतली आहेत.

Google CEO Loves Indian Street Food

जर मी कधी बंगळुरूमध्ये गेलो तर नक्कीच मसाला डोसा खाणे पसंत करेल असं त्यांनी म्हटलं.

Google CEO Loves Indian Street Food

मी दिल्लीमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर तिथे छोलेभटूरे पुन्हा पुन्हा खाणे पसंत करेल.

Google CEO Loves Indian Street Food

शेवटी त्यांनी मुंबईतील आवडत्या पदार्थात पावभाजीचं नाव घेतलं. तर हे तीन पदार्थ सुंदर पिचाई यांना फार आवडतात, असं त्यांनी स्वत: सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Heatwave : विदर्भ होरपळला! अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, ऑटोमध्ये आढळला मृतदेह

आजची मुलं खरंच “ऐकत नाहीत” की आपण त्यांना समजूनच घेत नाही? मानसशास्त्र काय सांगतं?

Liver pain symptoms: लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात नेमक्या कुठे होतात वेदना? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अमरावतीतील परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन

Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT