Skin Care  Yandex
Image Story

Skin Care : पहिल्यांदा टॅटू काढताय? तर या चूका करु नका; अन्यथा होतील गंभीर परिणाम

Ggrooming Tips : सध्याच्या तरुणामध्ये अनेक फॅशनचे वेड आहे. नवीन नवीन गोष्टी करुन पाहण या तरुणाईला आवडते.त्यातील एक म्हणजे अनेक तरुणांना टॅटू काढणे आवडते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
craze

सध्याच्या तरुणांमध्ये टॅटू विविध डिझाईनचे टॅटू काढण्याची मोठ्या प्रमाणात क्रेझ आपल्याला मिळते.

keep these things

आपल्यापैंकी असेही काहीजण आहेत जे पहिल्यांदा टॅटू काढण्याचा विचार करतात,तर या ठेवा गोष्टी लक्षात.

Repeated touching

जर तुम्ही पहिल्यांदा टॅटू काढला असेल, तर वांरवार कोणालाही त्या टॅटूला हात लावून देऊ नये.

Cover the tattoo

टॅटू काढल्यानंतर काही दिवस तो झाकून ठेवावा, असे केल्याने स्किन इन्फेक्शपासून लांब राहता येते.

Stay away from Sunlight

टॅटू काढल्यानंतर ज्या हातावर टॅटू काढला आहे तो हात जास्त सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्या.

Coffee

टॅटू बनवण्याच्या आधी साधारण एक आठवड्यापासून कॉफीचे सेवन बंद करावे.

Drink plenty of water

टॅटू काढायचा असल्यास जास्त पाणी पिणे आवश्यक असते, कारण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत राहते.

Disclaimer

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT