Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory Instagram
Image Story

Rohit Sharma-Ritika Sajdeh: मॅनेजरच्या प्रेमात पडली विकेट,जिथे क्रिकेट करिअरची सुरुवात तिथेच केलं प्रपोज; रोहित शर्मा अन् रितिकाची लव्हस्टोरी

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory: इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. रोहित शर्मा आपल्या मॅनेजरच्या प्रेमातच पडला होता.

Siddhi Hande
Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा नेहमीच आपल्या फलंदाजीने टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातो. रोहित शर्मा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रोहित शर्माची बायको रितिकादेखील नेहमी चर्चेत असते. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रितिका सजदेह ही रोहित शर्माची मॅनेजर होती. ती युवराज सिंहची मानलेली बहीणदेखील आबे.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

एका जाहिरातीच्या शुटिंगच्यावेळी रोहित अन् रितिकाची भेट झाली. सुरुवातीला हे दोघेही एकमेकांना आजिबात आवडत नव्हते. युवराज सिंगनेदेखील रोहितला रितिकापासून दूर राहायला सांगितले.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रोहितचे सर्व स्पोर्ट्स प्रोग्राम रितिका मॅनेज करायची. त्यामुळे त्यांचे नेहमी भेटणे व्हायचे. पुढे त्यांची मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रोहित आणि रितिकाने जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट केले. या नात्याबाबत कोणालाच माहित नव्हते.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रोहितने रितिकाला एकदम हटके स्टाईने प्रपोजदेखील केले होते. ज्या बोरिवलीच्या ग्राउंडवर रोहितने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. त्याच ग्राउंडवर त्याने रितिकाला प्रपोज केले.

Rohit Sharma-Ritika Sajdeh Lovestory

रितिकानेदेखील रोहितच्या प्रपोजला लगेच होकार दिला. या दोघांनी त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलेदेखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT