Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory Instagram
Image Story

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar: शाळेतलं प्रेम ते सहजीवनाची दहा वर्षे! स्टार क्रिकेटर अंजिक्य रहाणे अन् राधिकाची लव्हस्टोरी

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory: अंजिक्य रहाणे आणि राधिका यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहे. हे दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते.

Siddhi Hande
Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

अंजिक्य रहाणे हा क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडू आहेत. अंजिक्य त्याच्या रिअल लाइफबद्दल फार कधी सांगत नाही.

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

मराठमोळ्या अंजिक्य रहाणेने राधिका धोपवकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत.

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

अंजिक्य आणि रसिका हे दोघे एकाच शाळेत होते. त्या दोघांमध्ये शाळेत असल्यापासूनच ओळख होती.

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

पुढे त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. अंजिक्यने भारतीय संघात निवड झाल्यानंतरच लग्न करायचे ठरवले होते.

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

अंजिक्य आणि राधिका एकमेकांना आवडतात हे कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनीदेखील मध्यस्थी केली.

Ajinkya Rahane-Radhika Dhopavkar Lovestory

त्यानंतर कुटुंबाच्या होकारानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. अंजिक्यने टीम इंडियामध्ये प्रवेश केल्यानंतरच लग्न केले.या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१४ रोजी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT