Sara Tendulkar New Photo  
Image Story

Sara Tendulkar :'सारा' जमाना तुझाच दिवाना! काळ्या रंगातील ड्रेसमधील फोटो पाहून चाहते क्लिन बोल्ड

Sara Tendulkar New Photo : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.

Bharat Jadhav
Sara Tendulkar New Photo

साराला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

Sara Tendulkar New Photo

सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

शूटिंग सेटवरील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

या व्हिडीओमुळे साराच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगलीय.

बॉलिवूडमधील स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसत असते. त्यामुळे सिनेमा न करताही सारा चर्चा असते.

सारा तिच्या फोटो आणि इंस्टावरील व्हिडिओमुळे चाहत्यांची धकधक वाढवत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT