Fashion Tips  SAAM TV
Image Story

Fashion Tips : पावसाळ्यात क्लासी लूक हवाय? तर 'अशी' फॅशन करा, सौंदर्य येईल खुलून

Monsoon Fashion : पावसाळ्यात फ्लोरल प्रिंट ड्रेस स्टाईल करा. सिंपल टिप्स जाणून घ्या.

Shreya Maskar
Floral print dress

फ्लोरल प्रिंट ड्रेस

आजकाल फ्लोरल ड्रेस खूप ट्रेंडमध्ये आहे. कोणत्याही सीझनमध्ये हा ड्रेस कमाल वाटतो.

Light in weight

वजनाने हलका

फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वजनाने हलके असतात. त्यामुळे सर्व प्रकारची लोकांवर ते खुलून दिसतात.

Fashion

फॅशन

फ्लोरल ट्रेंड असा आहे की त्यात विविध रंग, विविध डिझाइन आणि कपड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

Which color is best?

कोणता रंग बेस्ट?

विशेषता फ्लोरल प्रिंटेड ड्रेस लाईट कलर मध्ये छान दिसतात. सर्व स्किन टोनवर ते खुलून येतात. मात्र जास्त गडद रंगाचे कपडे घालू नये.

right time

योग्य वेळ

कोणत्याही पार्टी आणि पिकनिकला जाताना तुम्ही फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान करू शकता. ते खूप छान वाटतात.

Floral printed long dress

फ्लोरल प्रिंटेड लाँग ड्रेस

फ्लोरल प्रिंटेड लाँग ड्रेसला मोठी मागणी आहे. ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी घालून तुम्ही हा लूक पूर्ण क्लासी करू शकता.

Loose hair

मोकळे केस

फ्लोरल प्रिंटेड ड्रेसवर विशेषतः हाय हिल्स आणि मोकळे केस खूप भन्नाट दिसतात.

Online shopping

ऑनलाइन शॉपिंग

फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये तुम्हाला उत्तम डिझाइन हवी असल्यास ऑनलाइन शॉपिंग बेस्ट राहील. तुम्हाला येथे विविध ऑफर देखील मिळतील.

Jewellery

ज्वेलरी

फ्लोरल प्रिंटेड ड्रेस तुम्ही फ्लोरल कानातले आणि नेकपीस घालून ब्युटिफुल लूक तयार करू शकता.

makeup

मेकअप

फ्लोरल प्रिंटेड ड्रेसवर थोडा शिमरी मेकअप करा. सोबत ट्रेंडी क्रॉस बॅग कॅरी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT