Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory Instagram
Image Story

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan: पहिल्या भेटीत गैरसमज, एकमेकांना वाटले गर्विष्ठ; स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह अन् संजना गणेशनचं कसं जुळलं?

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह सध्या चर्चेत आहे. त्याची पत्नी संजना ही स्पोर्ट्स अँकर आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

भारतीय क्रिकेट टीममधील स्टार गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहची ओळख आहे. जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशण हीदेखील खूप प्रसिद्ध आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

संजना ही पत्रकार आहे. ती प्रसिद्धी स्पोर्ट्स अँकरदेखील आहे. ती आयपीएलसाठी अनेकदा अँकरिंग करते.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

संजना आणि जसप्रीत बुमराह जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांचे एकमेकांबद्दल अनेक गैरसमज झाले होते. ते दोघेही एकमेकांना गर्विष्ठ समजत होते.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

२०१३ मध्ये आयपीएलचे अँकरिंग संजना करत होती.तेव्हा त्यांची भेट झाली.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये वर्ल्डकपदरम्यान त्यांची पुन्हा भेट झाली. संजनाने बुमराहची मुलाखतदेखील घेतली होती. याच काळात त्यांची ओळख झाली.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

ही ओळख मैत्रीत बदलली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.या दोघांनी त्यानंतर आपले नाते अधिकृत केले.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

जसप्रीत आणि संजनाने २०२१ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली.या दोघांना अंगद नावाचा मुलगादेखील आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan Lovestory

जसप्रीत बुमराहची बायको संजनाने स्पिट्सव्हिलामध्ये सहभाग घेतला होता. तिने २०१३ मध्ये मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT