First Aid SAAM TV
Image Story

First Aid : आपत्कालीन परिस्थितीतही रहा सतर्क, ‘या’ प्रथमोपचारांनी वाचवा लोकांचा जीव

First Aid Instructions : स्वतःवर किंवा दुसऱ्यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर हे प्रथमोपचार त्वरित करा.

Shreya Maskar
Emergencies

आपत्कालीन परिस्थिती

आपल्या रोजच्या जीवनात अनेक आपत्कालीन परिस्थिती येतात. ज्यावर त्वरित प्रथमोपचार केला नाही तर जीवाचा धोका वाढू शकतो.

dog bite

कुत्रा चावणे

कुत्रा चावल्यावर रेबीज होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रथमोपचार करणे खूप जास्त महत्त्वाचे असते.

Avoid getting germs

जंतू संसर्ग होणे टाळा

कुत्रा चावलेली जागा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या. एका कपड्यांनी हलकी बांधा. ज्यामुळे जंतू संसर्ग होणार नाही.

accident

अपघात

अपघात झाल्यास व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्या व्यक्तीला पाठीवर झोपवा आणि डोक्यापासून पाठीपर्यंत हात फिरवत रहा.

The clothes caught fire

कपड्यांनी पेट घेतला

जर कपड्यांनी पेट घेऊन एखादी व्यक्ती भाजत असेल तर त्वरित त्या व्यक्तीला ब्लँकेटमध्ये गुंडाळा.

Consumption of liquids

द्रव पदार्थांचा वापर

तसचे त्वरित थंड पाणी त्या व्यक्तीच्या अंगावर टाका. तसेच त्यांना भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ खाऊ द्यावे.

Electric shock

विजेचा शॉक

एखाद्या व्यक्तीला अचानक विजेचा शॉक लागला असेल तर, त्वरित वीजपुरवठ्याचा मेन स्विच बंद करावा.

poisoning

विषबाधा

एखाद्या माणसाला विषबाधा झाली असेल तर त्वरित त्या व्यक्तीला उलटी करण्याचा प्रयत्न करा.

suffocation

गुदमरल्यासारखे होणे

एखाद्या व्यक्तिला गुदमरल्यासारखे होत असेल तर, त्वरित त्याला गोड खाऊ घालावे. तसेच डोकं आणि मानेला आधार द्या.

first aid

प्रथमोपचार

अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता . ज्यामुळे वेदना कमी होऊन तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहचू शकता.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT