Maharashtra Tourism saam tv
Image Story

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Hill Stations : महाराष्ट्रातील आंबोली, तोरणमाळ, इगतपुरी, भीमाशंकर, लोणावळा-खंडाळा आणि महाबळेश्वर-पाचगणी ही प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं पर्यटकांना निसर्गसौंदर्य, धार्मिकता आणि शांततेचा अविस्मरणीय अनुभव देतात.

Sakshi Sunil Jadhav
Maharashtra hill stations

आंबोली

महाराष्ट्राची राणी म्हणजेच आंबोली हे प्रसिद्ध नसले तरी शांत आणि कधीही न घेतलेला अनुभव मिळवून देईल.

Maharashtra hill stations

तोरणमाळ

नंदूरबारमधील सातपुडा पर्वतरांगामध्ये समृद्धीसपाटीपासून ३७७० फुटावर असलेले गिरिस्थान आहे.

Maharashtra hill stations

इगतपुरी

नाशिकजवळील इगतपुरी राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.

Maharashtra hill stations

भीमाशंकर

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर हे धार्मिक महत्वासाठी आणि तिथे असणाऱ्या अभयारण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे.

Maharashtra hill stations

लोणावळा-खंडाळा

खंडाळ्यातील ज्वेल ऑफ सह्याद्री म्हणजेच लोणावळ्यापासून ३ किमी अंतरावर दोन थंड हवेची पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

Maharashtra hill stations

महाबळेश्वर पाचगणी

पश्चिम घाटात वसलेले निसर्गाचे वरदान म्हणजे महाबळेश्वरचे हिल स्टेशन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT