aishwarya award saam tv
Image Story

Aishwarya Rai Bachchan:सोशल मिडियावर ऐश्वर्या रायचे फोटो व्हायरल; चाहत्यांना पडला अंगठीचा प्रश्न

bachchan family: दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात यावेळी ऐश्वर्या रायच्या बोटात अभिषेकने दिलेली लग्नाची अंगठी नव्हती यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि घडस्फोटाच्या चर्चांना उधान आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
aishwarya rai

दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय उपस्थित होती. त्यावेळेस तिच्या नवऱ्याने दिलेली अंगठी ऐश्वर्याच्या बोटात दिसलीच नाही. यावरुन तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

abhishek and aishwarya

गेल्या काही दिवसापासुन अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय कोणत्याच कार्यक्रमात एकत्र दिसले नाहीत. त्याच्या वैवाहिक जीवनात आलबेल नसल्याच म्हटलं जातय. ही चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक दिवसांपासुन सुरु आहे.

aishwarya life

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या सिनेमाच्या माध्यमातून चर्चेत न येता. आता तिच्या वैवाहिक जीवनात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहे. तिचा नवरा अभिषेक बच्चन आणि तिच्यात काही तरी बिनसलय अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

abhishekh

बॉलिवू़डचा अभिनेता अभिषेक बच्चन हल्ली त्याच्या इतर कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतोय. गेल्या काही दिवसापासुन ते दोघे कोणत्याच कार्यक्रमात एकत्र दिसत नाहीत.

aaradhya bachchan

नुकताच त्याच्या पत्नीचा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये दिसली. त्यावेळी तिच्या सोबत तिची मुलगी आराध्या बच्चनच होती.

bachchan family

मात्र यावेळी त्यादोघींसोबत अभिषेक बच्चन दिसला नाही. यावरुन त्यांच नातं सुरळीत चालतयं की नाही असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांमध्ये उपस्थित राहीला आहे.

ambani wedding

अंबानींच्या विवाह सोहळ्यातही ऐश्वर्या आणि अभिषेक हे वेगवेगळे दिसले. म्हणजे त्यात हे दोघे वेगवेगळे आले होते आणि जाताना वेगवेगळेच गेले. आराध्या तिच्या आई सोबत येताना दिसली.

aishwariya rai

आता ऐश्वर्या राय उपस्थित राहिलेल्या पुरस्कार सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले.व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये ऐश्वर्या रायच्या बोटात अंगठी दिसली नाही. यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरचं विभक्त झालेत का? असा सवाल नेटकऱ्यांकडनं उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

SCROLL FOR NEXT