Nagpanchami 2024 Canva
Image Story

Nagpanchami 2024: नागपंचमीला उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Nagpanchami Diet: उकडलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे हातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
lord shiva

श्रावणातील सण

श्रावणात अनेक सण साजरे केले जातात. श्रावणात महादेवाची पूजा केली जाते. नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. यंदा नागपंचमी ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

Nagpanchami

नागपंचमी

अनेक वेळा असा प्रश्न पडतो की नागपंचमीला फक्त उकडलेले पदार्थ का खाल्ली जातात? त्याचं शास्त्रीय कारण नेमकं काय त्यामगचं खरं कारण आपण जाणून सविस्तर घेणार आहोत.

pooja

चिरणं काम करू नये

नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक करताना कोणच्या प्रकाचे चिरणं काम करू नये त्यामुळे स्वयंपाकघरातील भाज्या चिरणे,तळणे असे कामं करू नये यामुळे तुमच्या घरातील सदस्ययांमध्ये मतभेद वाढतात.

vrat

मसालेदार पदार्थ

नागपंचमीच्या दिवशी तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं पचन बिघडण्याचा धोका निर्माण होतो ज्यामुळे मळमळ, अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.

shravan

संसर्गाचे आजार

वातावरणातील बदलामुळे तुम्हाला अनेक संसर्गाचे आजार जसे सर्दी, खोकला, ताप उलट्या होण्याची शक्यता असते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी तळलेल्या आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये.

shravani somvar

वारावरणातील बदल

नागपंचमी पावसाळ्यात साजरी केली जाते ज्यामुळे वारावरणातील बदलामुळे आरोग्य खराब होऊ शकतं. त्यामुळे या दिवशी तळलेल्या आणि मसालेदार पदार्थां ऐवजी उकडलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.

nag poojan

नागदेवताची पूजा

नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते. त्याला दुध अर्पण केलं जातं त्यानंतर उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्पदोष दूर होण्यास मदत होते.

mahadev poojan

उकडलेल्या पदार्थांचे सेवन

नागपंचमीच्या दिवशी उकडलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास तुमची पचनक्रिया सुधारते त्यासोबतच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. उकडलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते.

Nagpanchami 2023 Wishes In Marathi

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

Horoscope Today : शिव उपासना फलदायी ठरेल, तर कोणाला मिळेल नवी दिशा आणि नवीन मार्ग; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

SCROLL FOR NEXT