Health Tip Yandex
Image Story

Health Tip: नक्की खा ''या'' भाज्या; केस डोळे आणि हाडांला होतील अनेक फायदे

Health Care Tip: आरोग्य चांगले चांगले राहण्यासाठी आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

Tanvi Pol
spinach

आहारात पालकच्या भाजीचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

orange

त्वचेसंबंधित तुम्हाला समस्या जाणवत असल्यास तुम्ही दररोज एक संत्रीचे सेवन करावे.

broccoli

हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात ब्रोकोली पासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

dark chocolate

लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत मेंदूच्या आरोग्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते.

almonds

दररोज बदामचे सेवन केल्याने पोट्याच्या सर्व समस्यांपासून दूर राहता येते.

watermelon

तणाव जाणवत असल्यास आहारात कलिंगड या फळांचे सेवन करावे.

watermelon

डोळ्यांच्या अनेक समस्यांपासून वाचण्यासाठी दररोज काही प्रमाणात अलशीचे सेवन करावे.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: केएल राहुल बनला दिल्लीकर! लागली इतक्या कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: शरद पवार कराड विमानतळावर दाखल, निकालावर काय बोलणार शरद पवार?

Crispy Momos: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल क्रिस्पी मोमोज, नोट करा रेसिपी

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30 वर्षांनंतर अनुराधा चव्हाण-संजना महिला आमदार

Maharashtra Politics : विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपद असणार का? घटनातज्ज्ञांना काय वाटतं? वाचा

SCROLL FOR NEXT